-
प्रेषितांची कार्यं २:३८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३८ पेत्र त्यांना म्हणाला: “पश्चात्ताप करा आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं कृपादान मिळेल.
-