-
प्रेषितांची कार्यं ३:६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ पण पेत्र म्हणाला: “माझ्याजवळ सोनं किंवा चांदी तर नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला सांगतो, चालू लाग!”
-