-
प्रेषितांची कार्यं ३:१०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० त्यांनी त्याला ओळखले. हाच मनुष्य मंदिराच्या सुंदर फाटकाजवळ भीक मिळण्याच्या आशेने बसायचा हे त्यांच्या लक्षात आले आणि तो बरा झाला आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले व अतिशय आनंद झाला.
-