-
प्रेषितांची कार्यं ३:२१ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ सर्व गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होण्याच्या ज्या काळांविषयी देवाने जुन्या काळातील आपल्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे सांगितलं होतं, ते काळ येईपर्यंत येशूने स्वर्गातच राहणं आवश्यक आहे.
-