प्रेषितांची कार्यं ४:११ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ११ ‘बांधकाम करणाऱ्यांनी, म्हणजे तुम्ही जो दगड तुच्छ लेखला व जो कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे,’ तोच हा आहे. प्रेषितांची कार्ये यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ४:११ सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ११/२०१८, पृ. ५ टेहळणी बुरूज,८/१५/२०११, पृ. १२-१३७/१५/२०००, पृ. १४
११ ‘बांधकाम करणाऱ्यांनी, म्हणजे तुम्ही जो दगड तुच्छ लेखला व जो कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे,’ तोच हा आहे.