प्रेषितांची कार्यं ४:३१ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ३१ त्यांनी अशी याचना* केली, तेव्हा ज्या ठिकाणी ते सर्व एकत्र जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्वच्या सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने सांगू लागले.
३१ त्यांनी अशी याचना* केली, तेव्हा ज्या ठिकाणी ते सर्व एकत्र जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्वच्या सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने सांगू लागले.