-
प्रेषितांची कार्यं ४:३३ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३३ आणि प्रेषित मोठ्या प्रभावशाली रीतीने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाबद्दल साक्ष देत राहिले आणि देव त्या सर्वांवर आपल्या अपार कृपेचा वर्षाव करत होता.
-