-
रोमकर ३:४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मुळीच नाही! उलट, प्रत्येक मनुष्य खोटा ठरला, तरी देव खरा ठरेल. कारण असे लिहिण्यात आले आहे: “तुझ्या शब्दांनी तू नीतिमान ठरावे आणि ते तुझ्यावर आरोप लावतील, तेव्हा तू त्यांना खोटे सिद्ध करावे.”
-