-
रोमकर ३:५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ पण आपल्या अनीतिमानपणाने जर देवाचे नीतिमत्त्व अधिक ठळकपणे दिसून येत असेल, तर काय म्हणावे? देव त्याचा क्रोध व्यक्त करून अन्याय करत आहे, असे म्हणावे का? (मी मानवी दृष्टिकोनाने बोलत आहे.)
-