-
रोमकर ३:८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ आणि, “चांगल्या गोष्टी घडून येत असतील तर चला, आपण वाईट गोष्टी करू,” असे का म्हणू नये? खरेतर, आम्ही असे म्हणत असल्याचा खोटा आरोप काही जण आमच्यावर करतात. अशा माणसांवर येणारा न्यायदंड देवाच्या न्यायाला धरून आहे.
-