-
रोमकर ३:१९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ नियमशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी, नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना उद्देशून आहेत हे आपल्याला माहीत आहे, यासाठी की प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे आणि संपूर्ण जग देवाच्या न्यायदंडास पात्र ठरावे.
-