-
रोमकर ३:२४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ पण देव आपल्याला नीतिमान ठरवतो, ही त्याची अपार कृपा आहे आणि हे त्याच्याकडून मोफत मिळणारे कृपादान आहे. ख्रिस्त येशूने आपल्या सुटकेसाठी भरलेल्या खंडणीद्वारे देव आपल्याला नीतिमान ठरवतो.
-