रोमकर ११:१ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ११ तर मग, मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना नाकारले का? मुळीच नाही! कारण मी स्वतःसुद्धा एक इस्राएली, अब्राहामच्या संततीचा* आणि बन्यामीनच्या वंशातला आहे.
११ तर मग, मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना नाकारले का? मुळीच नाही! कारण मी स्वतःसुद्धा एक इस्राएली, अब्राहामच्या संततीचा* आणि बन्यामीनच्या वंशातला आहे.