-
रोमकर ११:८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ जसे लिहिण्यात आले आहे: “देवाने त्यांना जणू गाढ झोप लागू दिली आहे, पाहू न शकणारे डोळे आणि ऐकू न शकणारे कान दिले आहेत. आजपर्यंत त्यांची हीच स्थिती आहे.”
-