-
१ करिंथकर ९:१०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० की मुळात आपल्यासाठी तो असे म्हणतो? हे खरेतर आपल्यासाठीच लिहिण्यात आले होते. कारण नांगरणी आणि मळणी करणारा हे दोघेही आपला वाटा मिळवण्याच्या आशेने काम करत असतात.
-