-
२ करिंथकर ८:१९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ इतकेच नाही, तर तुम्ही आनंदाने दिलेली ही देणगी घेऊन जाण्यासाठी मंडळयांनी त्याला आमच्यासोबत जाण्यासाठी नेमले आहे; ही देणगी वाटण्याचे काम आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि यावरून इतरांना मदत करण्याची आमची उत्सुकता दिसून येईल.
-