-
इफिसकर ६:९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ मालकांनो, तुम्हीसुद्धा त्यांच्याशी तसेच वागा; त्यांना धमकावू नका. कारण जो त्यांचा व तुमचाही मालक आहे, तो स्वर्गात असून भेदभाव करत नाही.
-