-
इफिसकर ६:१८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ यासोबतच, प्रत्येक प्रसंगी आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारच्या प्रार्थना व याचना करत राहा. आणि जागृत राहा व सर्व पवित्र जनांसाठी सतत याचना करा.
-