-
इफिसकर ६:१९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ माझ्यासाठीही अशी प्रार्थना करा, की मी बोलण्यासाठी तोंड उघडेन तेव्हा मला शब्द सुचावेत; म्हणजे, आनंदाच्या संदेशाचे पवित्र रहस्य जाहीर करण्यासाठी मी धैर्याने बोलू शकेन.
-