-
इफिसकर ६:२०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० या संदेशासाठीच, मी साखळ्यांमध्ये जखडलेला राजदूत म्हणून सेवा करत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा, की त्याविषयी मला जसे बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
-