१ तीमथ्य १:२ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर २ विश्वासात माझा निष्ठावान मुलगा असलेल्या तीमथ्यला:* देव जो पिता, आणि आपला प्रभू ख्रिस्त येशू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया व शांती मिळो.
२ विश्वासात माझा निष्ठावान मुलगा असलेल्या तीमथ्यला:* देव जो पिता, आणि आपला प्रभू ख्रिस्त येशू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया व शांती मिळो.