-
१ तीमथ्य १:४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ तसेच, काल्पनिक कथांकडे व वंशावळ्यांकडे लक्ष न देण्याची तू आज्ञा द्यावी. अशा गोष्टींमुळे उपयोगाचे असे काहीही साध्य होत नाही. आणि विश्वास वाढू शकेल अशी कोणतीही गोष्ट देवाकडून मिळण्याऐवजी, केवळ शंकाकुशंका उत्पन्न होतात.
-