-
१ तीमथ्य १:१२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ मला सामर्थ्य देणाऱ्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचा मी आभारी आहे, कारण त्याने मला विश्वासू समजून माझ्यावर एक सेवा सोपवली आहे,
-