-
१ तीमथ्य १:१३ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ खरेतर, मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य होतो. तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अजाणतेत आणि विश्वास नसल्यामुळे तसे वागलो.
-