-
१ तीमथ्य १:१६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली, यासाठी की मी जो सर्वात मोठा पापी, त्या माझ्याद्वारे ख्रिस्त येशूने त्याची सगळी सहनशीलता दाखवावी आणि सर्वकाळाचे जीवन मिळवण्याकरता जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, अशा सर्वांसमोर माझे उदाहरण ठेवावे.
-