-
१ तीमथ्य १:१९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१९ तसेच, तू आपला विश्वास व एक चांगला विवेक टिकवून ठेवावा, कारण काहींनी तो नाकारल्यामुळे त्यांच्या विश्वासाचे जहाज फुटून उद्ध्वस्त झाले आहे.
-