१ तीमथ्य ३:८ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ८ त्याच प्रकारे, सहायक सेवकही गंभीर असावेत. ते दुतोंडे,* खूप जास्त पिणारे, बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत. १ तीमथ्य यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ३:८ कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५५ टेहळणी बुरूज,५/१/१९९१, पृ. १७-१८१२/१/१९८६, पृ. २३
८ त्याच प्रकारे, सहायक सेवकही गंभीर असावेत. ते दुतोंडे,* खूप जास्त पिणारे, बेइमानीच्या कमाईचा लोभ धरणारे असू नयेत.