तीत २:१२ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १२ ती कृपा आपल्याला असे शिकवते, की आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करावा, या जगाच्या व्यवस्थेत* समंजसपणे, नीतीने आणि सुभक्तीने जीवन जगावे,
१२ ती कृपा आपल्याला असे शिकवते, की आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करावा, या जगाच्या व्यवस्थेत* समंजसपणे, नीतीने आणि सुभक्तीने जीवन जगावे,