-
इब्री लोकांना ४:२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ कारण आनंदाचा संदेश जसा त्यांना घोषित करण्यात आला होता, तसाच आपल्यालाही तो घोषित करण्यात आला आहे; पण वचन ऐकूनही त्यांना त्यापासून काही फायदा झाला नाही, कारण ज्यांनी ते ऐकले होते त्यांच्यासारखा विश्वास त्यांनी बाळगला नाही.
-