-
इब्री लोकांना ४:१३ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ सृष्टीत अशी एकही गोष्ट नाही जी त्याच्या नजरेपासून लपलेली आहे; उलट, आपण ज्याला हिशोब देणार आहोत त्याच्या डोळ्यांपुढे सर्व गोष्टी उघड्या व स्पष्ट आहेत.
-