इब्री लोकांना ६:१७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १७ त्याच प्रकारे, आपला संकल्प* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवण्याचे ठरवले, तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.*
१७ त्याच प्रकारे, आपला संकल्प* कधीही बदलणार नाही हे देवाने आपल्या अभिवचनांच्या वारसदारांना आणखी स्पष्टपणे दाखवण्याचे ठरवले, तेव्हा त्याने शपथ घेऊन याची हमी दिली.*