-
इब्री लोकांना १०:८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ आधी तो म्हणतो: “तुला बलिदाने व अर्पणे, होमार्पणे व पापार्पणे नको होती आणि तुला ती मान्यही नव्हती.” ही नियमशास्त्रानुसार दिली जाणारी अर्पणे आहेत.
-