-
इब्री लोकांना १०:२९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ तर मग, जी व्यक्ती देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवते आणि कराराच्या ज्या रक्ताद्वारे तिला पवित्र करण्यात आले होते त्याला क्षुल्लक लेखते, तसेच पवित्र आत्म्याद्वारे मिळालेल्या अपार कृपेला तुच्छ लेखते, ती आणखी किती मोठ्या शिक्षेस पात्र आहे असे तुम्हाला वाटते?
-