इब्री लोकांना १०:३८ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ३८ “पण माझा नीतिमान सेवक आपल्या विश्वासामुळे जिवंत राहील,” आणि “जर त्याने माघार घेतली, तर मला* त्याच्याबद्दल मुळीच आनंद वाटणार नाही.” इब्री लोकांना यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती १०:३८ टेहळणी बुरूज,२/१/२०००, पृ. १५१२/१५/१९९९, पृ. २०-२१
३८ “पण माझा नीतिमान सेवक आपल्या विश्वासामुळे जिवंत राहील,” आणि “जर त्याने माघार घेतली, तर मला* त्याच्याबद्दल मुळीच आनंद वाटणार नाही.”