-
२ पेत्र २:१ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ पण, ज्याप्रमाणे देवाच्या लोकांत खोटे संदेष्टे उठले होते, त्याचप्रमाणे तुमच्यामध्येही खोटे शिक्षक असतील. ते चोरूनलपून विनाशकारी पंथ निर्माण करतील आणि ज्याने त्यांना विकत घेतले त्या आपल्या मालकालाही ते नाकारतील; अशा रीतीने ते एकाएकी स्वतःवर विनाश ओढवून घेतील.
-