-
२ पेत्र २:३ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ तसेच, ते कपटी शब्द बोलून लोभीपणाने तुमचा फायदा घेतील. पण, देवाने फार पूर्वीच ठरवलेला त्यांचा न्यायदंड उशीर करत नाही आणि त्यांचा विनाश डुलक्या घेत नाही.
-