-
२ पेत्र २:१०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० खासकरून अशांना जे इतरांची शरीरे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतात व अधिकाराला तुच्छ लेखतात.
उद्धटपणे आणि मनाला वाटेल तसे वागणाऱ्या या लोकांना, देवाने सन्मानित केलेल्यांविषयी अपमानास्पद शब्द बोलण्याची मुळीच भीती वाटत नाही.
-