१२ पण, ज्यांचा जन्म निव्वळ पकडले जाऊन नाश होण्याकरता झालेला असतो, अशा उपजत बुद्धीनुसार वागणाऱ्या निर्बुद्ध प्राण्यांसारखे हे लोक आहेत; कारण, त्यांना माहीत नसलेल्या गोष्टींविषयी ते अपमानास्पद रीतीने बोलतात. आपल्या नाशकारक आचरणामुळे ते स्वतःवर नाश ओढवून घेतील;