-
प्रकटीकरण ४:४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ राजासनाच्या भोवती चोवीस राजासने होती आणि या राजासनांवर मी चोवीस वडिलांना बसलेले पाहिले. त्यांनी पांढरी वस्त्रे घातली होती आणि त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट होते.
-