-
प्रकटीकरण ४:१०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० तेव्हा तेव्हा चोवीस वडील, राजासनावर जो बसलेला आहे आणि जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला नमन करून त्याची उपासना करतात, आणि राजासनापुढे आपले मुकुट ठेवून असे म्हणतात:
-