-
प्रकटीकरण ५:९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ आणि ते एक नवीन गीत गातात आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस, कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्ताने तू प्रत्येक वंश, भाषा, जाती व राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतले आहे.
-