-
प्रकटीकरण २१:४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ आणि तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”
-