तळटीप
a २ राजे २०:१-३ (पं.र.भा.): “त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून यहोवाची प्रार्थना करून म्हटले, हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करत आलो आहे हे आता आठव. तेव्हा हिज्कीया फार रडला.”