तळटीप
a तुमचा विश्वास वाढेल अशी माहिती jw.org वर तुम्ही शोधू शकता. त्यासाठी तुम्ही सर्च बॉक्समध्ये “त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा” किंवा “अनुभव” असं टाईप करून शोधू शकता. तसंच JW लायब्ररी ॲपमध्ये “त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा” किंवा “यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवन कथा” ही लेखमालिका पाहा.