तळटीप
e चित्राचं वर्णन: विश्वासामुळे जेलमध्ये असलेला एक भाऊ, यहोवाने त्याला सिगारेटची सवय सोडायला कशी मदत केली होती, तो त्याला जवळच्या लोकांकडून आलेल्या पत्रांमधून कसं उत्तेजन देत आहे आणि पुढे तो त्याला नंदनवन पृथ्वीवर कसं सर्वकाळचं जीवन देईल या गोष्टींवर विचार करत आहे.