वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नरक कसल्या प्रकारचे स्थळ आहे?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
    • ६. (अ) शिओल व हेडीज यांचा अर्थ एकच आहे हे पवित्र शास्त्रवरुन कसे कळते? (ब) येशू हेडीजमध्ये होता यावरुन काय समजते?

      ६ याचे उत्तर शोधण्यासाठी इब्री व ग्रीक भाषेतील अनुक्रमे शिओल व हेडीज या शब्दांचा अर्थ कसा एकच आहे ते पाहू. इब्री शास्त्रवचनातील स्तोत्रसंहिता १६:१० व ग्रीक शास्त्रवचनातील प्रे. कृत्ये २:३१ पडताळून पाहिल्यास ते स्पष्ट होते. ही दोन्ही वचने पुढील पानावर दाखविण्यात आली आहेत. स्तोत्रसंहिता १६:१० येथे अधोलोकाला मूळ इब्री भाषेमध्ये शिओल हा शब्द वापरला आहे, परंतु त्यालाच प्रे. कृत्ये २:३१ येथे मूळ ग्रीक भाषेत हेडीज हा शब्द वापरलेला आहे. तसेच येशू ख्रिस्त अधोलोकात—हेडीज अथवा नरकात—होता, या मुद्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ताला देवाने नरकातील अग्नीमध्ये यातना दिल्या असा अर्थ आपण घ्यावा का? नक्कीच नाही. येशू नुसता कबरेत होता.

  • नरक कसल्या प्रकारचे स्थळ आहे?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
    • [८३ पानांवरील संक्षिप्त आशय]

      “शिओल” या इब्री शब्दाचा व “हेडीज” या ग्रीक शब्दाचा एकच अर्थ होतो

      अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन

      स्तोत्रसंहिता १६:१०

      प्रे. कृत्ये २:३१

      [८४, ८५ पानांवरील चित्रं]

      माशाने गिळल्यावर योनाने, ‘नरकाच्या उदरातून मी आरोळी केली’ असे का म्हटले?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा