वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील”
    टेहळणी बुरूज—२००० | नोव्हेंबर १५
    • शास्त्रवचनीय शिक्षणानुसार वागण्याची व बुद्धी आणि समजुतदारपणा यांच्याशी जवळीक साधण्याची काय गरज आहे? कारण, “त्यांच्या योगाने परस्त्रीपासून, गोड भाषण करणाऱ्‍या परक्या स्त्रीपासून [आपले] रक्षण होईल.” (नीतिसूत्रे ७:५) होय, अशाने आपण अनोळख्या अर्थात अनैतिक व्यक्‍तीच्या धूर्त व भुलविणाऱ्‍या मार्गांपासून स्वतःचे रक्षण करू शकू.a

  • “माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील”
    टेहळणी बुरूज—२००० | नोव्हेंबर १५
    • a नियमशास्त्राचे पालन करण्याचे सोडून यहोवापासून दूर गेलेल्या लोकांना ‘परके’ असे संबोधले जायचे. म्हणूनच, एका अनैतिक स्त्रीला जसे की एका वेश्‍येला ‘परकी स्त्री’ असे संबोधण्यात आले आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा