-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
४. मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या सुरवातीला येशूबद्दल काय उल्लेख आला आणि यात आणखी कोणाचा उल्लेख आढळतो?
४ येशू या दाखल्याची सुरवात असे म्हणून करतो: ‘जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो.’ “मनुष्याचा पुत्र” कोण आहे, हे संभवत: तुम्हाला माहीत असावे. शुभवर्तमान लेखकांनी ही अभिव्यक्ती अनेकदा येशूला लागू केली. स्वतः येशूने देखील ती लागू केली; “प्रभुत्व, वैभव व राज्य” मिळावे म्हणून “मानवपुत्रासारखा कोणी” पुराणपुरुषाकडे येत असल्याचे दानीएलाचे दृश्य त्याच्या मनात होते यात काही संशय नाही. (दानीएल ७:१३, १४; मत्तय २६:६३, ६४; मार्क १४:६१, ६२) या दाखल्यात येशू प्रमुख असला तरी तो एकटाच नाही. मत्तय २४:३०, ३१ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे आधीच्या या व्याख्यानात ‘मनुष्याचा पुत्र आपल्या सामर्थ्याने आणि वैभवाने येतो तेव्हा’ त्याचे देवदूत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्याने सांगितले. अशाच रितीने, मेंढरे आणि शेरडांचा दाखला, न्याय करण्यासाठी ‘येशू आपल्या वैभवी राजासनावर बसतो’ तेव्हा त्याच्यासोबत देवदूत असल्याचे दाखवतो. (पडताळा मत्तय १६:२७.) पण न्यायाधीश आणि देवदूत स्वर्गात असल्यामुळे या दाखल्यात मानवांची चर्चा केली आहे का?
-
-
मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?टेहळणी बुरूज—१९९५ | ऑक्टोबर १५
-
-
मोठ्या वैभवाने येतो वैभवाने येतो आणि त्याच्या गौरवी
-