ख्रिस्ती जीवन
या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना
या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना हा व्हिडिओ पाहा आणि मत्तय २४:३४ या वचनाशी संबंधित असलेल्या पुढील प्रश्नांची उत्तरं द्या.
“या सर्व गोष्टी” काय आहेत?
“पिढी” या शब्दाचा अर्थ समजायला निर्गम १:६ आपल्याला कशा प्रकारे मदत करते?
कोणत्या विशिष्ट पिढीबद्दल येशू बोलत होता?
कोणते दोन गट मिळून “ही पिढी” बनली आहे?
आपण शेवटल्या काळाच्या अगदी अंतिम टप्प्यात जगत आहोत हे येशूच्या शब्दांवरून कसं कळतं?