देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लूक २१-२२ “तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे” २१:२५-२८ येशू लवकरच वाईट लोकांचा नाश करण्यासाठी आणि चांगल्या लोकांचं तारण करण्यासाठी येणार आहे. आपला बचाव व्हावा म्हणून आपण आध्यात्मिक रीत्या तयार असणं गरजेचं आहे.